पोपटराव पवार नावाच्या एका व्यक्तीने आपल्या गावाला सुजलाम-सुफलाम करायचा मंत्र जपला. त्या मंत्राच्या माध्यमातून गाव हिरवेगार झालं.